TAX ASSISTANT UPDATE – अर्ज नसतानाही यादीत उमेदवार MPSC चा अजब कारभार
Mpsc म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये दर वर्षी बरेच जन वेग वेगळ्या परीक्षांसाठी फॉर्म भरतात आणि परीक्षा देतात . आज आपण Tax Assistant Update पाहणार आहे. MPSC – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अजब कारभाराची प्रचीती उमेदवारांना आली आहे. कर सहाय्यक TAX ASSISTANT पदासाठी अर्ज केलेला नसतानाही मुख्य परीक्षेच्या निवड यादीत काही उमेदवारांचे नाव असल्याचे आढळून आले. यादरम्यान … Read more