शुभ रात्री शुभेच्छा| Good Night Wishes, Images, Massages, Shayari, Quotes in Marathi

good morning wishes in marathi

धकाधकीच्या या जीवनामध्ये आपण सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज आपण Good Night Wishes in Marathi मराठी मध्ये पाहणार आहे. सकाळ झाल्यानंतर आपण गुड मॉर्निंग पाठवतो तर संध्याकाळ झाल्यानंतर आपण गुड नाईट पाठवतो. तसेच आज आपण शुभ रात्री संदेश किंवा Good Night Marathi मध्ये पाहणार आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या आवडत्या व्यक्तीला हे मेसेज … Read more

Anniversary Wishes for Wife in Marathi | पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

anniversary wishes for wife in marathi

आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जो साथीदार असतो तो आपली पत्नी असते. पती आणि पत्नी मधील सर्वात आनंदाचा दिवस तो त्यांचा लग्नाचा असतो. आज आपण Anniversary Wishes for Wife in Marathi मध्ये पाहणार आहे. सर्वांच्या आयुष्यातील म्हणजेच पती आणि पत्नी यांच्या आयुष्यातील सुखद क्षण म्हणजे त्यांचा लग्न असते. जिच्याशी आपण लग्न करतो ती जीवनाचे साथीदार असते. त्याच … Read more

मावशी वर कविता | Mavshi Kavita in Marathi

Aunty Poems Mavshi kavita in marathi

Celebrate with Mavshi(Aunt) with a special collection of Marathi poems with our hand-crafted Mavshi Kavita in Marathi language. Get Different types of funny, heart-touching, Well wishing, rhyming, and more Marathi Kavita for Aunt. मराठी साहित्यामध्ये मावशीसाठी कविता लिहिणं ही एक विशेष बाब आहे. मावशी ही आपल्या जीवनातील एक अद्भुत व्यक्तिमत्त्व असते, जिच्या प्रेमळ स्वभावाने आपल्याला … Read more

Birthday Wishes For Son in Marathi  | मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Son Wishes in Marathi

आयुष्यामध्ये आई व वडील आणि मुलाचे नाते खूप महत्त्वाचे असते.  वडिलांची व आईची जबाबदारी असते की आपल्या मुलाला आयुष्यामध्ये सतत आनंदी ठेवणे.  त्याच मुलासाठी आज आपण Birthday Wishes For Son in Marathi  मध्ये पाहणार आहे. वडिलांच्या व आईच्या जीवनातील पहिला आनंद म्हणजे जेव्हा मुलगा किंवा मुलगी होते तो क्षण त्यांच्या आयुष्यातील खूप खास असतो.  तोच … Read more

50th Birthday Wishes in Marathi | 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy 50th birthday wishes in Marathi

आपल्या घरामध्ये असे कोणी ना कोणी असते ज्यामध्ये आई-वडील, काका काकी, मामा मामी, काका मावशी अशा व्यक्तींच्या वयाला 50 वर्षे पूर्ण झालेले असतात. त्याच व्यक्तींसाठी आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त 50th Birthday Wishes in Marathi मध्ये पाहणार आहे. आपल्या कुटुंबामध्ये असे कोणी ना कोणीतरी असते की ज्यांना वयाची पन्नास वर्षे पूर्ण झालेले असतात. त्यामध्ये आपली आई … Read more

50 Birthday Abhar in Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल आभार

आपले सर्वांचे वर्षातून एकदा वाढदिवस येतो.  आणि प्रत्येक जण आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.  त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर आपल्याला आभार व्यक्त करण्यासाठी  आज आपण Birthday Abhar in Marathi  मध्ये पाहणार आहे. जीवनामध्ये सर्वांचेच वाढदिवस येतात. तुम्ही कोणी असो गरीब असो किंवा श्रीमंत असो. वाढदिवसानिमित्त आपल्याला सर्वजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. वाढदिवसाच्या शुभेच्छा घेतल्यानंतर आपल्याला ज्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांना … Read more

Little Sister Birthday Wishes in Marathi | लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Birthday wishes for little sister

आज आपण आपल्या छोट्या प्रेमळ लहान बहिणीसाठी Little Sister Birthday Wishes in Marathi मध्ये पाहणार आहे. आई नंतर आपल्याला सर्वाधिक प्रेम करणारे कोणी असेल तर ती असते बहीण. आई प्रमाणेच या जगात नेहमी तुमच्यापाठी कायम प्रेमाची साथ निभवणारी प्रेमळ व्यक्ती म्हणजे आपली बहीण. जरी वरवर ती तुमच्याशी भांडत असेल, तुमची टिंगल उडवीत असेल, तरी एका … Read more

Apsara Aali Lyrics in Marathi | अप्सरा आली लिरिक्स

Apsara Aali Lyrics in Marathi

आज आपण नटरंग चित्रपटातील Apsara Aali Lyrics in Marathi या गाण्याचे लिरिक्स मराठी मध्ये पाहणार आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे की नटरंग हा चित्रपट खूप गाजलेला आहे. नटरंग चित्रपट हा मराठी चित्रपटातील नावाजलेला आहे. नटरंग या चित्रपटातील सर्व गाणे खूप फेमस झालेली आहेत. आज आपण नटरंग या चित्रपटातील Apsara Aali या गाण्याचे लिरिक्स Apsara Aali … Read more

Mala Mhantyat Ho Punyachi Maina Lyrics | मला म्हणत्यात हो पुण्याची मैना लिरिक्स

आज आपण मराठी फेमस गाणे Mala Mhantyat Ho Punyachi Maina Lyrics / मला म्हणत्यात हो पुण्याची मैना लिरिक्स हे पाहणार आहे , त्याची माहिती खाली दिली आहे. मला म्हणत्यात हो पुण्याची मैना लिरिक्स एक पावना कुठून तरी आलाभुलला माझ्या गोर्‍या रंगालामी म्हनलं करू नगंस थाटअशि लावली मी कैकांची वाटमोठ्या मोठ्यांची केली मी दैना, दैना, दैनामला … Read more