आईवर कविता | Marathi Poem on Mother
आई… आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती, जिच्या प्रेमाचे, त्यागाचे आणि ममता चे ऋण कधीच फेडता येणार नाही. तिच्या आठवणींनी मन भरून येतं आणि तिच्या सान्निध्यातच आपल्याला खरं सुख मिळतं. आपल्या या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला “Marathi Kavita on Mom” ह्या विषयावर सुंदर कविता सादर करणार आहोत. या कवितांमध्ये आपण “heart-touching kavita,” “miss you mom kavita,” आणि … Read more