भारतीय घटनेतील प्रमुख कलमे | Important Articles Indian Constitution

Explore Important Articles Indian Constitution in Marathi. भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर ( Dr Babasaheb Ambedkar ) हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.( बॅ. जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले- डाॅ. आंबेडकर ) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी … Read more