Heart Touching Marathi Kavita on Life | जीवनावर आधारित मराठी कविता

Heart Touching Kavita on Life

प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख हे असते आणि दुःखही असते. आज आपण heart touching marathi kavita on life पाहणार आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी सुख येथे तर कधी दुःख येते. जर दुःख आले तर त्यावर काहीजण वेगवेगळे मार्ग काढतात. काहीजण पिक्चर बघतात, फिरायला जातात, गाणे ऐकतात, कविता करतात असे वेगवेगळे प्रयत्न करतात. आणि ते आपल्या स्टेटस वरती ठेवतात. … Read more