50th Birthday Wishes in Marathi | 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy 50th birthday wishes in Marathi

आपल्या घरामध्ये असे कोणी ना कोणी असते ज्यामध्ये आई-वडील, काका काकी, मामा मामी, काका मावशी अशा व्यक्तींच्या वयाला 50 वर्षे पूर्ण झालेले असतात. त्याच व्यक्तींसाठी आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त 50th Birthday Wishes in Marathi मध्ये पाहणार आहे. आपल्या कुटुंबामध्ये असे कोणी ना कोणीतरी असते की ज्यांना वयाची पन्नास वर्षे पूर्ण झालेले असतात. त्यामध्ये आपली आई … Read more

50 Birthday Abhar in Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल आभार

आपले सर्वांचे वर्षातून एकदा वाढदिवस येतो.  आणि प्रत्येक जण आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.  त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर आपल्याला आभार व्यक्त करण्यासाठी  आज आपण Birthday Abhar in Marathi  मध्ये पाहणार आहे. जीवनामध्ये सर्वांचेच वाढदिवस येतात. तुम्ही कोणी असो गरीब असो किंवा श्रीमंत असो. वाढदिवसानिमित्त आपल्याला सर्वजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. वाढदिवसाच्या शुभेच्छा घेतल्यानंतर आपल्याला ज्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांना … Read more

Little Sister Birthday Wishes in Marathi | लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Marathi Birthday wishes for little sister

आज आपण आपल्या छोट्या प्रेमळ लहान बहिणीसाठी Little Sister Birthday Wishes in Marathi मध्ये पाहणार आहे. आई नंतर आपल्याला सर्वाधिक प्रेम करणारे कोणी असेल तर ती असते बहीण. आई प्रमाणेच या जगात नेहमी तुमच्यापाठी कायम प्रेमाची साथ निभवणारी प्रेमळ व्यक्ती म्हणजे आपली बहीण. जरी वरवर ती तुमच्याशी भांडत असेल, तुमची टिंगल उडवीत असेल, तरी एका … Read more

Apsara Aali Lyrics in Marathi | अप्सरा आली लिरिक्स

Apsara Aali Lyrics in Marathi

आज आपण नटरंग चित्रपटातील Apsara Aali Lyrics in Marathi या गाण्याचे लिरिक्स मराठी मध्ये पाहणार आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे की नटरंग हा चित्रपट खूप गाजलेला आहे. नटरंग चित्रपट हा मराठी चित्रपटातील नावाजलेला आहे. नटरंग या चित्रपटातील सर्व गाणे खूप फेमस झालेली आहेत. आज आपण नटरंग या चित्रपटातील Apsara Aali या गाण्याचे लिरिक्स Apsara Aali … Read more

Mala Mhantyat Ho Punyachi Maina Lyrics | मला म्हणत्यात हो पुण्याची मैना लिरिक्स

आज आपण मराठी फेमस गाणे Mala Mhantyat Ho Punyachi Maina Lyrics / मला म्हणत्यात हो पुण्याची मैना लिरिक्स हे पाहणार आहे , त्याची माहिती खाली दिली आहे. मला म्हणत्यात हो पुण्याची मैना लिरिक्स एक पावना कुठून तरी आलाभुलला माझ्या गोर्‍या रंगालामी म्हनलं करू नगंस थाटअशि लावली मी कैकांची वाटमोठ्या मोठ्यांची केली मी दैना, दैना, दैनामला … Read more