MPSC Update | एमपीएससी अपडेट | mpsc tax assistant

MPSC Update

एमपीएससीला शासन आदेशच समजेना – MPSC Update कर सहायकपदाला अर्ज न करताही निवड यादीला आले नाव, उमेदवारांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री कार्यालयाने उत्तर दिले पण एमपीएससीला शक्य होईना. ज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या शासन आदेशानुसार लिपिक-टंकलेखक या पदासाठी प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक नाही, तसेच टंकलेखनाचे (टायपिंगचे) मराठी किंवा इंग्रजी या भाषेतील एक प्रमाणपत्र … Read more

Talathi Bharti Update | २३ जिल्ह्यांमध्ये एक हजारांहून अधिक तलाठ्यांची नियुक्ती

talathi bharti

आचारसंहितेनंतर उर्वरित १३ जिल्ह्यांमध्ये तलाठ्यांना नियुक्ती. Talathi Bharti Update आपण पुढे पाहू. राज्यातील आदिवासीबहुल अर्थात पेसा क्षेत्रातील तलाठी पदांची नियुक्ती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली असून, केंद्रीय निवडणूक आयोगाने तूर्तास लाल कंदिल दाखवला आहे. मात्र, अन्य २३ जिल्ह्यांमध्ये सुमारे एक हजारांहून अधिक तलाठ्यांची नियुक्ती झाली आहे. परीक्षा दिल्यानंतर तब्बल दहा महिन्यांनी या उमेदवारांना नियुक्ती मिळाली आहे. … Read more

Shikshak Bharti Latest News | शिक्षक भरती अपडेट 2024

shikshak bharti latest news

महाराष्ट्रातील Shikshak Bharti Latest News – शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक – पवित्र पोर्टल मार्फत दिनांक २५/०२/२०२४ रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन/जाहिरातनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरु करण्यात आली होती. दरम्यान मा. भारत निवडणूक आयोग यांनी लोकसभा- … Read more