आज आपण मराठी फेमस गाणे Mala Mhantyat Ho Punyachi Maina Lyrics / मला म्हणत्यात हो पुण्याची मैना लिरिक्स हे पाहणार आहे , त्याची माहिती खाली दिली आहे.
मला म्हणत्यात हो पुण्याची मैना लिरिक्स
एक पावना कुठून तरी आला
भुलला माझ्या गोर्या रंगाला
मी म्हनलं करू नगंस थाट
अशि लावली मी कैकांची वाट
मोठ्या मोठ्यांची केली मी दैना, दैना, दैना
मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना
माझ्या गालावर पडते खळी, पडते खळी
नाक माझं बाई चाफेकळी, चाफेकळी
मला बघुन लाजतोय ऐना, ऐना, ऐना
मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना
गोरागोरा सुंदर माझा चेहरा
बटांची नागीन देता पहारा
माझा पदर डोईवर राहिना, राहिना, राहिना
मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना
तो पाहुणा सारखाच बघतोय् ग बघतोय्
कसा गर्दीत खेटून चालतोय ग चालतोय्
येतो मागून पुढं काही जाईना, जाईना, जाईना
मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना
Mala Mhantyat Ho Punyachi Maina Lyrics
Ek paawana kuthhun tari ala
Bhulala maajhya goऱya rngaala
Mi mhanaln karu nagns thaat
Ashi laawali mi kaikaanchi waat
Mothhyaamothhyaanchi keli mi daina
Mala mhanatyaat ho punyaachi maina
Maajhya gaalaawar padate khali
Naak maajhn baai chaafekali
Mala baghun laajatoy aina
Gora gora sundar maajha chehara
Bataanchi naagin dete pahaara
Maajha padar doiwar raahina
To paahuna saarakhaach baghatoy
Kasa gardit khetun chaalatoy
Yeto maagun pudhe kaahi jaaina
वरती आपण Mala Mhantyat Ho Punyachi Maina Lyrics / मला म्हणत्यात हो पुण्याची मैना लिरिक्स हे पहिले.
असेच माहिती All Marathi News पाहण्यासाठी ला भेट द्या.