Best Friend Quotes in Marathi for Girls and Boy | मित्रावर मराठी कविता
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला काही जवळचे तर काही दूरचे मित्र भेटत असतात. मित्र आपल्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे असतात, त्याच मित्रांसाठी Best Friend Quotes in Marathi for Girls and Boy आपण पाहणार आहे. लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत आपल्याला मित्र असतात. काही मित्र लहानपणीचे असतात तर काही मित्र मोठे झाल्यानंतर होतात. जर तुमचा मित्र असेल तर Best … Read more