MPSC Tax Assistant Update – MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह ?
Mpsc Tax Assistant Update – कर सहायकपदाच्या नसलेल्यांचीदेखील नावे आल्याने एमपीएससीच्या हेतूवर संशय .बोगस कारभार पुन्हा समोर, जबाबदार अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची मागणी MPSC – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) बोगस कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. एमपीएससीने सोमवारी (दि. १५) कर सहायकपदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. या निकालात अर्ज न केलेल्या उमेदवारांचे नावे … Read more